पदनाम: क्षेत्र समन्वयक (Area Coordinator)
संस्था: जनवाणी (Janwani)
कामाचे स्थान: पुणे
मुख्य जबाबदाऱ्या:
-
प्रकल्प अंमलबजावणी आणि क्षेत्रीय समन्वय करणे.
-
स्टेकहोल्डर, स्वयंसेवक आणि विविध भागधारकांसोबत समन्वय साधणे.
-
केलेल्या कामाचा रिपोर्ट तयार करणे
-
प्रकल्पाच्या उद्दिष्टांनुसार ठरवलेल्या उपक्रमांचे आयोजन आणि व्यवस्थापन करणे.
-
लाभार्थी आणि प्रकल्प सहभागी यांच्यासोबत संवाद साधून आवश्यक सहाय्य पुरवणे.
आवश्यक पात्रता:
-
शिक्षण: कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक.
-
अनुभव: किमान १ वर्ष अनुभव असणे आवश्यक. अनुभव नसेल तरी अर्ज करता येईल.
इतर कौशल्ये:
-
मोबाइल वर गूगल फॉर्म द्वारे सर्वेची माहिती भारता येणे आवश्यक
-
उत्तम संवाद कौशल्ये (मराठीप्राधान्याने).
-
टीम मॅनेजमेंट आणि प्रोजेक्ट समन्वय कौशल्य.
-
सामाजिक क्षेत्रात किंवा समुदाय विकास प्रकल्पांमध्ये काम करण्याची आवड.
पगार आणि फायदे:
-
मासिक वेतन: ₹१७,००० – ₹२०,०००/-
-
अतिरिक्त फायदे:
-
ESIC (कर्मचारी राज्य विमा योजना)
-
PF (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी)
-
वार्षिक बोनस
अर्ज करण्याची प्रक्रिया:
इच्छुक उमेदवारांनी आपलाCV आणि अर्जखालील ई-मेलवर पाठवावा:

Janwani, established in 2006 and now an independent trust supported by MCCIA, aims to make the Pune Metropolitan Region (PMR) the best place to live and work by promoting solid waste management in collaboration with various stakeholders and has achieved significant progress in coverage, segregation, E-waste collection and capacity building.
Contact Us


Registered Office Address
Sr. No. 100/A/2, ground floor, Shivam Apartment, Shramiknagar, Near Sukhwnivas Society, Asha Nagar Road, Shivajinagar, Pune - 411016

91+9146010610