top of page
heading img_edited_edited.jpg

Working Towards a Cleaner, More Sustainable Pune

Bringing people, ideas and action together to create practical solutions for a cleaner, healthier and more sustainable city.

पदनाम: गोडाऊन हेल्पर (Godown Helper) 

संस्था: जनवाणी (Janwani) 

कामाचे स्थान: पुणे 

मुख्य जबाबदाऱ्या: 

  • गोडाऊनमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या सामानाचे व्यवस्थापन करणे. 

  • माल चढवणे, उतरवणे आणि योग्य ठिकाणी ठेवण्यास मदत करणे. 

  • गोडाऊनमध्ये स्वच्छता आणि सुरक्षितता राखणे. 

  • वरिष्ठांनी दिलेले इतर कामकाज पूर्ण करणे. 


आवश्यक पात्रता: 

  • शिक्षण: १०वी उत्तीर्ण. 

  • अनुभव: गोडाऊन व्यवस्थापन किंवा हाताळणीचा अनुभव असल्यास प्राधान्य. अनुभव नसेल 

  • तरी चालेल. 


पगार आणि फायदे: 

  • मासिक वेतन: ₹१७,००० – ₹१९,०००/-  

  • अतिरिक्त फायदे: 

  • ESIC (कर्मचारी राज्य विमा योजना) 

  • PF (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) 

  • वार्षिक बोनस 


अर्ज करण्याची प्रक्रिया: 

इच्छुक उमेदवारांनी खालील ई-मेलवर आपलाCV किंवा अर्जपाठवावा:​

hr@janwani.org 

bottom of page